Tuesday, 8 August 2017

डॉ. सय्य्द इस्माईल, विभाग प्रमुख मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र आणि प्राध्यापकडॉ. सय्य्द इस्माईल, विभाग प्रमुख मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र आणि प्राध्यापक
डॉ सय्यद इस्माईल यांनी विद्यार्थ्यांचा आयुष्यात मृदा पृथ:करणाचे तंत्रज्ञान आत्मसात करुन त्याचा उपयोग शेतकऱ्यासांठी करावा असे नमुद केले. तसेच प्रथम सत्र विद्यार्थानी आपल्या वरीष्ठ मित्रांचे आचरण अभ्यासुन जीवनात प्रगती करावी. मृदा विषयाला योग्य वाव द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

2 comments: