कृषि विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळ, कृषी परिषद, पुणे यांनी वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषी) या पदावर डॉ विलास पाटील यांची निवड केली दिनांक 18 जुलै रोजी या नुतन संचालकांनी विद्यापीठात पदभार स्वीकारला. शिक्षण
संचालक तथा अधिष्ठाता डॉ विलास पाटील हे सध्या प्रभारी कुलसचिव असुन गोळेगांव
कृषि महाविद्यालयाचे ते प्राचार्य
आहेत तसेच मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र
विभागाचे विभाग प्रमुख म्हणुन ते कार्यरत होते सदरिल निवडीबाबत नुतन संचालकांचे विविध स्तरावरून
अभिनंदन होत आहे.
![]() |
डॉ विलास पाटील, शिक्षण संचालक तथा
अधिष्ठाता कृषी
|
